Englishहिंदी
मराठीInterviewCreativityGalleryDesigned ByCongratulations |
कसं वागावं
बोलताना जरा जपून बोलाव, कधी शब्द ही अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालव, कधी रस्तेही घात करतात. ओळखताना जरा जपून ओळखाव, कधी आपलीच माणसे रंग बदलतात. मागताना जरा जपून मागावं, कधी दिलदारही भाव खातात. विश्वास जरा जपून ठेवावा, कधी आपलेच विश्वासघात करतात. -नेहा शिंदे(डी.सी.पी. 2nd यिअर)
|