Youth Spectrum 2013
Stay Connected
Home
Principal's Desk
Vice Principal's Desk
Magazine Secretary
Contact Us
चारोळ्या
English
Articles
Poems
Short-Stories
Graffiti
हिंदी
लेख
काव्य संग्रह
चुटकुले और पहेलियों
शायरी
जीवन शैली
मराठी
कथा
कविता
चारोळ्या
ग्राफिटी
Interview
Dr. V. Bhatkar
Dr. R. Mashelkar
Mr. Birudev Hajare
Creativity
Paintings
Sketches
Photographs
Gallery
Designed By
Congratulations
जगात बदल घडवून येण्याची
असते प्रत्येकालाच अपेक्षा
बदलायचं काम बाकी जगाचं
करणार आपण फक्त समीक्षा.
.
सुखाबरोबर दु:खही
घटाघट प्यायचं असतं
शब्दरुपी वाणीनं
कधी घायाळ व्हायचं नसतं.
देवाला देवत्व देतो
त्याचे विसर्जनही करतो
एवढा महान माणूस
कधी कधी आत्महत्याही करतो.
.
रंगात रंगवलेली चित्र
काही काळाने फिकी पडतात
मनातील चित्र इतकी रंगतात की,
रंगच तिथे फिके पडतात.
© Cusrow Wadia Institute Of Technology