Englishहिंदी
मराठीInterviewCreativityGalleryDesigned ByCongratulations |
अपयश येत नाही....!!!लाटांना घाबरणारी नाव किनारा गाठणार नाही
प्रयत्न करणार्यांना कधी अपयश येत नाही निमुकली मुंगी जेव्हा दाणा घेऊन चालत असते उभ्या भिंतीवरून शंभरदा घसरून पडते मनातील निश्चत नसानसात साहस भरतो चढून पडणे, पडून चढणे निश्चयाला मजबूत करते अखेर तिची मेहनत वाया जात नाही प्रयत्न करणार्यांना कधी अपयश येत नाही..!!! भर समुद्रात डुबक्या पाणबुड्या मारीत असतो तळाला जाऊन अनेकदा रिकाम्या हातांनी वर येतो मिलत नाही सहज माती खोलवर पाण्यामध्ये उत्साह व्दिगुणित होत असतो अशाच त्रासामध्ये मुठ त्याची मोकळी प्रत्येक वेळी राहत नाही प्रयत्न करणार्यांना कधी अपयश येत नाही..!!! अपयश एक आव्हान आहे त्याचा स्वीकार करा काय कमतरता राहिली आहे त्यात पुन्हा सुधारणा करा जोवर यश मिळत नाही, सुखाने झोपू नका तुम्ही काही केल्याशिवाय कुणाचा जयजयकार होत नाही प्रयत्न करणार्यांना कधी अपयश येत नाही..!!! सागर गिरमे (डी ई टी 2nd यिअर)
|